34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता महीलेसह मुलावर हत्याराने हल्ला,महिलेचा मृत्यू

महीलेसह मुलावर हत्याराने हल्ला,महिलेचा मृत्यू

0
51

blank

गोंदिया,दि.7 :-गोंदिया शहर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या श्रीनगरातील चंद्रशेखरवार्डातील रहिवासी महीला आपल्या मुलासह घरात असताना एका अज्ञाताने घरात शिरुन हल्ला केल्याची घटना आज बुधवारच्या पहाटे घडली.या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेत गंभीर जख्मी झालेल्या मुलावर गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहे.संध्या महेन्द्र कोरे (४८) रा. चंद्रशेखर वॉर्ड,श्रीनगर गोंदिया असे या घटनेतील मृत महिलेचे नाव आहे.गोंदिया शहर पोलीस याप्रकरणाचा तपास करीत आहे.

blank