34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ संत कबीर वार्ड मध्ये फ्रिज शाॅटसकिट होवून घरातिल सामानाला आग

संत कबीर वार्ड मध्ये फ्रिज शाॅटसकिट होवून घरातिल सामानाला आग

0
13

blank

तिरोडा- संत कबीर वार्ड निवासी मध्ये दुपारी 2:00 वाजता इंदिराबाई अनकर यांच्या येथे घरातील फ्रीज मध्ये शॉर्ट सर्किट होऊन घरातील सामानाला आग लागून घरगुती सामान का नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली घरातील लोकांना लवकर लक्षात आल्याने व शेजारी मंडळी मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.
प्राप्त माहितीनुसार संत कबीर वार्ड मध्ये आज दुपारी 2:00 वाजता दरम्यान तिरोड़ा येथील इंदिराबाई अनकर यांच्या घरामधील फ्रीज मध्ये शॉर्ट सर्किट होवून स्वयंपाक रुमाला आग लागून रूम मधील घरगुती सामानाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शासनाने त्वरित दखल घेऊन या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

blank