34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ मोहाडी ग्रांम पंचायत येथे ३५ लक्ष रूपये चे विविध विकासकामांचे भूमिपूजन

मोहाडी ग्रांम पंचायत येथे ३५ लक्ष रूपये चे विविध विकासकामांचे भूमिपूजन

0
23

blank

गोरेगाव-तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम त्रिकुट चौक ते बाबुलाल चौव्हाण यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम पंधरा लक्ष रूपये,झुलनबाई तुमसरे यांच्या घरापासून ते चोपा मोहाडी मेन रोड पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम पाच लक्ष रूपये, मोहाडी येतील जुना बाजार चौक जिल्हा परिषद शाळे समोर पेव्हिग ब्लॉक गटु बांधकाम बसविणे पाच लक्ष रूपये, ग्राम सचिवालय समोर पंटाणग वर पेव्हिग ब्लॉक गटु बांधकाम बसविणे दहा लक्ष रूपये अशाप्रकारे पस्तीस लक्ष रूपयेचे विविध विकासकामांचे भूमिपूजन गोंदिया जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मन भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोरेगाव बाजार समितीचे संचालक यु.टि.बिसेन होते, मोहाडी ग्राम पंचायत सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, गोरेगाव पंचायत समिती सदस्य रामेश्वर माहारवाडे, ग्राम पंचायत उपसरपंच मोहनलाल पटले,धुर्वराज पटले,श्रीराम पारधी,कमलेश पटले,प्रमानंद तिरेले, तेजलाल कावडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे. जे. पटले, सेवानिवृत्त शिक्षक वाय. एफ. पटले, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष भाऊलाल चौव्हाण,सेवा सहकारी संस्थेचे संचालक योगेश्वर पटले,खेमराज पटले, कुवरलाल चौधरी,जीवनलाल कटरे, लिखीराम बघेले,  हिरालाल महाजन, ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंडे, योगराज भोयर,पुस्तकला पटले,चंन्द्रकांता पटले,प्रभा पंधरे,संध्या बघेले,भुमाला तुरकर, शिवराम मोहणकार, यादोराव तिरेले,आर एफ पारधी, जियालाल रांहागडाले,संजय पारधी,टिकेश धपाडे, जितेन्द्र कावडे कमलेश पारधी,,चुळामन पटले,रूपचंद पटले,प्रमोद चौरागडे,देवचंद पटले,इशुलाल भगत, हिरामण पटले, भोजराज बघेले, रोजगार सेवक चेतेश्वरी पटले,धनिराम पटले, वासुदेव पटले, छगनलाल धपाडे,टोलीराम भोयर,खुपचंद येळे,भुराजी भोयर आदी मान्यवर गांवकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक पी.बी.टेंभरे यांनी केले.

blank