32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय माजी आमदार परशुराम यांची मनसेतून हकालपट्टी…

माजी आमदार परशुराम यांची मनसेतून हकालपट्टी…

0
49

blank

मनसे नेते प्रभारी गिरीश सावंत यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात करण्यात आले नमूद.

कणकवली:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर यांचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत कोणताही संबंध असणार नाही.असे पत्र मनसे नेते आणि कोकण प्रभारी गिरीश सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे.गिरीश सावंत यांच्या या पत्रानुसार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

blank