39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ पी.डी.रहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगांव राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

पी.डी.रहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगांव राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

0
44

blank

गोरेगाव :-पी.डी. रहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे राजर्षी शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य सी डी मोरघडे हे होते. या कार्यक्रमाला प्रामुख्याने पर्यवेक्षक ए एच कटरे, एस पी तिरपुडे, एम डी रहांगडाले, प्रा डी बी चाटे, प्रा एस एम नंदेश्वर, जी डब्लू रहांगडाले,वाय के चौधरी, एस जी दमाहे,एस आर रहांगडाले ,आर टी पटले, आर वाय कटरे ,सौ ए एस बावनथडे, जे वाय बिसेन, प्रा.ए जे सोरले प्रा. के झेड. बिसेन, के आय कटरे व शिक्षकेत्तर कर्मचारी झेड सी राऊत, अभय रहांगडाले, सत्यशीला येळणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सी आर बिसेन तर आभार एस आर मांढरे यांनी मानले.

blank