लाखांदूर,दि.१४ः- भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील रोहिणी येथील रहिवासी सौ. सुगंधाताई शंभू हरडे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने मुलगी सौ.सुनीता चिड्यामण पाटील माटे यांचे राहते घरी साखरा येथे आज दि.१४/१०/२०२४ निधन झाले.त्यांच्यावर उद्या मंगळवारी दि.१५/१०/२०२४ ला सकाळी १०.३० वाजता अंत्यविधी साखरा ता.लाखांदूर जि भंडारा येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.