41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ निवडणूक निरीक्षक सामान्य सुनिल कुमार यांनी केली स्ट्राँग रुमची पाहणी

निवडणूक निरीक्षक सामान्य सुनिल कुमार यांनी केली स्ट्राँग रुमची पाहणी

0
48

blank

गोंदिया, दि.5 : 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक (सामान्य) सुनिल कुमार यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तिरोडा येथील स्ट्राँग रुमला भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना उपस्थितांना दिल्या. यावेळी निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी निलेश कानवडे, तहसीलदार गोरेगाव प्रज्ञा भोकरे, नायब तहसीलदार राजश्री मलेवार, नायब तहसीलदार जयंत सोनवाने व नोडल अधिकारी पंकज जिभकाटे उपस्थित होते.

blank