40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home रोजगार/व्यापार बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

0
1381

blank

बँक ऑफ बडोदा अंतर्गत “मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 1267 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

Bank of Baroda Recruitment 2025 Details

जाहिरात क्रमांक: BOB/HRM/REC/ADVT/2024/08

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या
01. मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे 1267
एकूण रिक्त जागा 1267 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • अर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. / B.Tech / B.E. / M.Tech / M.E. / MCA
  • अनुभव

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 1 डिसेंबर 2024 रोजी 32, 34, 36, 37, 39, 40,42 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.