38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ पहलगाम घटनेच्या निषेधार्थ गोंदियात मोर्चा,पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ गोंदियात मोर्चा,पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

0
147

blank

गोंदियाः जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या आतंकी हल्ल्यात निर्दोष, आणि निष्पाप हिंदूचे जीव घेण्यात आले, अतिरेक्यांनी धर्म विचारून जीव घेतले.या क्रूर घटनेचा निषेध नोंदवण्याकरीता आज शनिवारला गोंदिया शहर सायकांळी ६ वाजेनंतर स्वयस्पुर्तीने बंद करीत सर्व सामाजिक,धार्मिक सघटना व राजकीय पक्षाच्या वतीने शहरात रॅली काढत निषेध नोंदवण्यात आला.शहर बाजारपेठेतील मुख्य मार्गाने ही रॅली भ्रमणकरीत नेहरु चौकात पोचली.तिथे मृत पर्यटकांना सामुहिक श्रध्दाजंली वाहण्यात आली तसेच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

blank