हलबीटोला येथील युवकाचा तलावाच्या खड्यात पडून मृत्यू

0
117

गोंदिया,दि.१७ः तालुक्यातील खमारी(हलबीटोला)येथील फुटका तलावात आपल्या जनावरांवर पाणी घालत असताना युवकाचा तोल जाऊन खड्यात पडल्याने तलावातील खड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.यात विश्व योगराज प्रधान,वय १५ रा.हलबीटोला खमारी असे मृत युवकाचे नाव आहे. मृतकाचा शोध बचाव पथकाच्यावतीने सुरु करण्यात आलेला आहे.