39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता साकोली महामार्गावर भीषण अपघात;रोजगारासाठी निघालेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू

साकोली महामार्गावर भीषण अपघात;रोजगारासाठी निघालेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू

0
162

blank

आमगांव –राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर साकोलीजवळील ऊकारा फाट्याजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास एका विचित्र आणि दुर्दैवी अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही रोजगाराच्या शोधात नागपूरकडे निघाले होते. मृतांमध्ये आमगाव येथील – यादवराव गोपालराव वघारे पावर हाऊस (वय ३६, रा. आमगाव) आणि जितेंद्र रवींद्र उपराडे (वय २८, रा. मोहनटोला, ता. आमगाव) यांचा समावेश आहे.

blank