30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ सावली येथे वाघाने केली गायीची शिकार

सावली येथे वाघाने केली गायीची शिकार

0
682
file photo

blank

देवरी,दि.०३ः तालुक्यातील सावली येथील मुख्य मार्गालगतच्या शेतपरिसरात वाघाने गायीची शिकार केल्याची घटना २ जून रोजी सायकांळच्या सुमारास घडली.सावली येथील डाॅ.खेडीकर यांच्या घराच्या परिसरात ही घटना घडली असून वाघ आजुबाजूच्या परिसरात दबा धरुन बसला असण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कोणीही सदर जंगल परिसरात जाऊ नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

blank