33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ अरुण गिरीपुंजे यांनी स्विकारला गटविकास अधिकारिपदाचा पदभार

अरुण गिरीपुंजे यांनी स्विकारला गटविकास अधिकारिपदाचा पदभार

0
277

blank

तिरोडा- पंचायत समिती येथे सहाय्यक गटविकास अधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारिपदाचा पदभार अरुण गिरीपुंजे यांनी स्विकारला आहे.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.आमगाव पंचायत समिती येथून गिरीपुंजे यांची येथे नियुक्ती करण्यात आली आहे. गिरीपुंजे यांनी रुजू झाल्यानंतर त्यांचे स्वागतमग्रारोहयो पंचायत समिती तिरोडा अंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी खेमचंद तुरकर व सर्व तांत्रिक सहाय्यक ऑपरेटर यांनी गट विकास अधिकारी गिरेपुंजे यांचे स्वागत केले.

blank