35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News हरियाणा विधानसभा निवडणुकीत थेट ‘ब्राझील’ चे कनेक्शन?

हरियाणा विधानसभा निवडणुकीत थेट ‘ब्राझील’ चे कनेक्शन?

0
72

blank

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या व्होटचोरीचे पुरावे मांडले. यात हरियाणा मतदारयादीत थेट ब्राझीलची मॉडेल असलेल्या महिलेचे फोटो आढळून आले.
हरियाणाच्या निवडणुकीत ब्राझीलची मॉडेल मतदार कशी झाली? मतदारयादीत या महिलेचे नाव कधी सीमा, कधी स्वीटी, तर कधी सरस्वती आहे, असे तब्बल २२ ठिकाणी या महिलेने मतदान केले.
एकूणच हरियाणा निवडणुकीत २५ लाख मतचोरी झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने हा घोटाळा झाला, असा गंभीर आरोप राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला.

blank