
गोरेगाव,दि.२६ः तालुक्यातील गणखैरा निवासी श्रीमती शोभा धनंजय राऊतकर यांची आई श्रीमती चंद्रप्रभाबाई रामलाल सरोजकर यांचे आज दिनांक 26/12/2025 रोज शुक्रवारला पहाटे 4.00 वाजता वृद्धापकाळाने(वय ९०) दुःखद निधन झाले.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार असून आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.





