
गोन्दिया-स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,क्रांती ज्योती सावीत्रीबाई फुले यांच्या जयन्ती निमित्त्याने 3 जानेवारीला डॉ.बाबासाहेब आम्बेडकर सांस्कृतिक भवन, मरारटोली, गोंदिया येथे विवाह योग्य बौध्द युवक- युवतींचा परिचय मेळावा बौध्द सामुहीक विवाह समितीचे अध्यक्ष घनश्याम पानतवने यांचे नेतृत्वात संपन्न सम्पन्न . या कार्यक्रमात प्रामुख्याने जयन्ती समिती ट्रस्ट अध्यक्ष अमितकुमार भालेराव, भीमघाट स्मारक समिती अध्यक्ष श्याम चौरे, मिलींद गणवीर, रंजित बारलिंगे, रविकांत कोटांगले, पार्षद विजय रगडे, रविशंकर भालाधरे, अजय पानतवने, नितेश गडपायले, ओमनदास पटले, आरजु डोंगरे,जितेंद्र सतिसेवक, कपिल नागदेवे, सुर्यमनी रामटेके, आकाश टेम्भूर्णीकर, विनोद चव्हाण, आनन्द वासनिक, प्रितम मेश्राम, शैलेश चौरे, संतोष शेन्डे, ललकार बन्सोड, ललीन्द्र शेन्डे, शैलेश बोरकर, प्रवीण बोरकर, प्रकाश मेश्राम, संदीप राऊत, विवेक बागडे, वेदान्त गजभिये, जयन्त मेश्राम आदी मान्यवर ऊपस्थीत होते. या मेळाव्यात कार्यक्रम में गोंदिया जिल्हा व इतर क्षेत्रातून शंभरावर विवाह योग्य युवक -युवती शामिल झाले.कार्यक्रमाचे संचालन शैलेष टेम्भेकर तथा आभार प्रदर्शन रवि कोटांगले यांनी केले.





