30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक १४५० विद्यार्थ्यांनी दिली ‘आय एम विनर’ स्पर्धा परीक्षा

१४५० विद्यार्थ्यांनी दिली ‘आय एम विनर’ स्पर्धा परीक्षा

0
22

blank

गोंदिया : एकच ध्यास विद्यार्थी विकास या ध्येयाला घेऊन आपला महाराष्ट्र देशातील स्पर्धा परीक्षेमध्ये ५० टक्के वाटेकरी व्हावा करिता लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या अंगी स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी व त्यांची तयारी करून घ्यावी या उद्देशाने ध्येय प्रकाशन – अकॅडमीतर्फे राज्यस्तरीय ‘आय एम विनर’ या स्पर्धा परीक्षेचे आयोजन रविवारी (दि.४) करण्यात आले होते. जिल्ह्यातील १९ केंद्रांवरून एकूण १४५० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
आय एम विनर ही परीक्षा मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या चार विषयांवर घेण्यात आली. ज्यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीतील मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमातील १४५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जिल्ह्यात ही परीक्षा एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदाम शेंडगे व संस्थापिका अर्चना शेंडगे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. यासाठी जिल्हाप्रमुख वशिष्ठ खोब्रागडे, उपप्रमुख मिनल टेंभरे, धनराज भगत, अनिल वैद्य, बी. डी. चौधरी, कार्तिक पटले, शिक्षक मंगेश बोरकर, नरेंद्र अमृतकर, एस.आर. ताजने, सी.डी. हरिणखेडे, दिनेश अंबादे, यशवंत भगत, लोकेश्वर सर्याम, राजकुमार बागडे, शुभांगी चौधरी, राजश्री दहिवले, कांतीलाल भेलावे, समीर तिडके, दीपिका सातपुते, किरण बनकर, स्मृती छपरिया, सारिका श्रीवास्तव, राजेश कडुकर, संदीप खेडीकर, नितीन कुंभरे, आनंद सरवदे, श्रीकांत कामडी, स्नेहा रामटेके, सरिता घोरमारे, सारिका मडावी, संतोषसिंह नैकाने, शैलेश बागडे, प्राजक्ता रणदिवे, टेंभुर्णे, कापगते, कैलाश कुसराम, मोरेश्वर बिसेन, सुशील भांडारकर,विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जिल्ह्यात ही परीक्षा एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदाम शेंडगे व संस्थापिका अर्चना शेंडगे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. यासाठी जिल्हाप्रमुख वशिष्ठ खोब्रागडे, उपप्रमुख मिनल टेंभरे, धनराज भगत, अनिल वैद्य, बी. डी. चौधरी, कार्तिक पटले, शिक्षक मंगेश बोरकर, नरेंद्र अमृतकर, एस.आर. ताजने, सी.डी. हरिणखेडे, दिनेश अंबादे, यशवंत भगत, लोकेश्वर सर्याम, राजकुमार बागडे, शुभांगी चौधरी, राजश्री दहिवले, कांतीलाल भेलावे, समीर तिडके, दीपिका सातपुते, किरण बनकर, स्मृती छपरिया, सारिका श्रीवास्तव, राजेश कडुकर, संदीप खेडीकर, नितीन कुंभरे, आनंद सरवदे, श्रीकांत कामडी, स्नेहा रामटेके, सरिता घोरमारे, सारिका मडावी, संतोषसिंह नैकाने, शैलेश बागडे, प्राजक्ता रणदिवे, टेंभुर्णे, कापगते, कैलाश कुसराम, मोरेश्वर बिसेन, सुशील भांडारकर यांनी सहकार्य केले.

blank