33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ सहा.धर्मादाय आय़ुक्त दिशा पजई निलबिंत

सहा.धर्मादाय आय़ुक्त दिशा पजई निलबिंत

0
516

blank

गोंदिया,दि.२७ः येथील सामाजिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त (परिवीक्षाधीन) श्रीमती दिशा केशवराव पजई यांना महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक)नियम,१९७९च्या नियम १२,१३ व १९ चा भंग केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई अंतर्गत निलबिंत करण्यात येत असल्याचे आदेश आज २७ फेबुवारीला विधी व न्याय विभाग महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव व विधी परामर्शी दिलीप घुमरे यांनी काढले आहेत.या निलबंन आदेशात त्यांचे मुख्यालय हे गोंदियाच राहणार असल्याचे म्हटले असून त्यांच्यावर लकी ड्रा मध्ये चारचाकी वाहन मिळवून महाराष्ट्र नागरी सेवेचे नियमभंग केल्याचे म्हटले आहे.

blank