29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील सहा.पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी जारी

राज्य पोलिस दलातील सहा.पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी जारी

0
157
मुंबई,दि.३०मे-गेल्या काही दिवसांपासून राज्य पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर केवळ दोन दिवसांच्या कालावधी असणाऱ्या १७ पोलिस उप अधीक्षक यांच्या बदल्यांची यादी जारी केल्यानंतर  राज्यभरातील सहा.पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी जारी करण्यात आली आहे.महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२ न, पोट कलम (२) मध्ये नमुद केल्याप्रमाणे पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ ची बैठक होऊन त्यात चक्राकार पद्धतीने विहीत कालावधी झालेल्या सहा. पोलीस निरीक्षकांच्या बदलीस मान्यता देण्यात आली आहे.

blank
blank
blank


blank


blank


blank
blank
blank
blank
blank
blank

विनंतीवरून बदल्या…

blank
blank
blank
blank

blank