नागपूर,दि.०५ः काँग्रेस जेष्ठ नेते तथा श्रीराम ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी तिडके साहेब यांचें दीर्घ आजाराने आज रविवार दि 5 जुलै 2026 रोजी सकाळी दुखद निधन झाले. त्यांचे पार्थिव हिंदुस्तान कॉलनी अमरावती रोड, नागपुर येथे दुपारी 12.30 वा अंतिम दर्शना करिता ठेवण्यात येणार आहे. तसेच दुपारी 2 वाजता नागपूर येथून रवाना होऊन दु. 4 वाजता मौदा येथील त्यांच्या शिक्षण संस्थेच्या परिसरात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.





