34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ भुसारीटोला येथे तलाव खोलीकरण

भुसारीटोला येथे तलाव खोलीकरण

0
20

blank

सडक अर्जुनी,दि.23 : भुसारीटोला येथील तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. गावालगत तलावाच्या खोलीकरणाचे काम महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, सरपंच इंदिरा कापगते, अभियंता शाहू, माधवानी, पं.स.सदस्य जोशी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर कामावर २३ लाख रुपये खर्च होणार आहेत, अशी माहिती शाहू यांनी दिली.

blank