34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ दरेकसा भागात आढळली नक्षल पत्रके

दरेकसा भागात आढळली नक्षल पत्रके

0
27

blank

गोंदिया,दि.२४(berartime.com)- गोंदिया जिल्ह्यातील सवंदनशील सालेकसा तालुक्यातील दरेकसा परिसरातील मुख्यरस्त्यालगतच्या नाल्यावरील पुलाच्या फलकावर तसेच झाडाला कापडी फलक बांधून नक्षलबारी च्या ५० वा वर्धापनदिन साजरा करण्याचे आवाहन करणारी पत्रके लावल्याचे आज बुधवारला उघडकीस आले.सालेकसा पोलीस स्टेशनअंतर्गत येणार्या दरेकसा एओपीचे अधिकारी व सी ६० च्या पथकांनी ही पत्रके ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली.

blank