34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राष्ट्रीय देश मिलिट्री स्टेशनजवळ आढळली संशयास्पद बॅग; सर्च ऑपरेशन सुरु

मिलिट्री स्टेशनजवळ आढळली संशयास्पद बॅग; सर्च ऑपरेशन सुरु

0
27

पठाणकोट (पंजाब)- पठाणकोटमधील मामून मिलिट्री स्टेशनजवळ संशयास्पद बॅग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बॅग ताब्यात घेऊन ती उघडून पाहिला असता त्यात लष्कराचे गणवेश आढळून आले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पठाणकोटसह परिसरात हायअलर्ट घोषित करण्‍यात आला आहे. स्वात टीम आणि आर्मी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. पोलिस, लष्कर आणि बीएसएफकडून ठिकठिकाणी नाकेबंदी करून शोध घेतला जात आहे.

blank