24.5 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home विदर्भ युवा स्वाभीमानच्या गोंदिया तालुकाध्यक्षपदी चौरागडे

युवा स्वाभीमानच्या गोंदिया तालुकाध्यक्षपदी चौरागडे

0
32

गोंदिया,दि.26ः- युवा स्वाभिमान पार्टीच्या गोंदिया तालुका अध्यक्षपदी  अजय यादोरावजी चौरागडे यांची नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या आदेशानुसार जिलाध्यक्ष जितेश राणे यांनी केली आहे. गोंदिया जिल्हा युवा स्वाभिमानचे वरिष्ठ माग॔दश॔क वाय.पी.येळे ,जिल्हा महासचिव जिवन शरणागत,विद्यार्थी शहर अध्यक्ष मनिष गोंडाने ,कोमल देशमुख गीरोला,ओमप्रकाश उपवंशी इरीॅ,बरणसिंग लील्हारे भानपुर व अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.