33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ खमारीच्या सरपंचावर अविश्वार पारीत

खमारीच्या सरपंचावर अविश्वार पारीत

0
26

गोंदिया,दि.27-तालुक्यातील खमारी येथील सरपंच श्रीमती विमला मोहन तवाडे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव आज पारीत करण्यात आला.त्यापुर्वी त्यांचे पती कनीराम तवाडे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून अविश्वासप्रस्ताव बारगळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात ते यशस्वी झाले नाही.अडीच अडीच वर्षासाठी सरपंच पद ठरविण्यात आले होते.या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचेच सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत.