विदर्भ नवनियुक्त जिल्हाधिकारी सुर्यवंशी रूजू April 8, 2015 0 23 FacebookTwitterPinterestWhatsAppTelegram गोंदिया-जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांचे कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून स्थानांतरण झाले असून गोंदियाचे नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून पालघर जिल्हा परिषदेचे सीईओ विजय सुर्यवंशी यांनी आज बुधवारी दुपारी डॉ.सैनी यांच्याकडून आपल्या पदाची सुत्रे स्विकारली.