41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News पेट्रोलपंप चालकांचा सपांचा इशारा

पेट्रोलपंप चालकांचा सपांचा इशारा

0
15

नवी दिल्ली- देशातील पेट्रोल पंप चालकांनी आपल्या मागण्यांना घेऊन संपाचा इशारा दिला आहे.त्यानुसार शनिवारी ११ एप्रिलला पेट्रोलपंपाची सकाळची शिफ्ट बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे.तसेच मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी संप करणार असल्याचा इशारा अशोसिएशन दिला आहे.

blank