37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ भाजप पदाधिकार्‍यांचा काँग्रेस प्रवेश

भाजप पदाधिकार्‍यांचा काँग्रेस प्रवेश

0
16

blank

लाखनी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या पदाधिकार्‍यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा दुग्ध संघाचे संचालक विनायक बुरडे, भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य ऋषी इनवाते, जिल्हा परिषद सदस्य नंदू समरीत, भाजपाचे माजी सभापती नरेश रामटेके, राकाँचे पदाधिकारी व जि.प.चे माजी सदस्य जुल्फीकार हुमणे, शिवसेनेचे प्रमोद गायधनी, राकेश बावनकर, ग्रामपंचायत सदस्य अनमोल काळे, मनोज देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे दादु खोब्रागडे, घनश्याम मेश्राम, भाजपचे अशोक चेटुले, सुनिल भोवते यांचा समावेश आहे. यावेळी माजी आमदार सेवक वाघाये यांच्यासह युवक काँग्रेसचे जितेंद्र भदाडे, सोनु चोले, अरुण बांते उपस्थित होते.

blank