34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News साखरेचा आयात कर वाढविण्याचा विचार-रामविलास पासवान

साखरेचा आयात कर वाढविण्याचा विचार-रामविलास पासवान

0
25

नव्वी दिल्ली-केंद्रीय अन्न पुरवठा व ग्राहक सरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत साखरेचा आयात कर 25 वरुन 40 टक्के करण्याचा विचार करण्यात आला.या बैठकीला देशातील 13 मुख्यमंत्री सहभागी झाले होते.महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व सहकार व बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी केले.साखर कारखाना मालकांना शेतकयाला एमआरपीनुसारच भाव द्यावे लागेल असेही म्हटले आहे.तसेच करवाढीसंदभार्तला निणर्य केंद्रीय कॅबीनेट मध्ये होईल असेही सांगितले.

blank