33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ फलदानसिंह पवार यांचे निधन

फलदानसिंह पवार यांचे निधन

0
28
देवरी,दि.02- भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष टोलसिंह पवार यांचे धाकटे बंधू आणि गोंदिया जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य दीपकसिंह पवार पिता फलदानसिंह सुकलसिंह पवार राहणार सुरतोली यांचे आज रात्री 3 वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
मृत्यूसमयी त्यांचे वय 75 वर्ष होते. त्यांचे पश्चात दीपक पवार यांचेसह पाच कन्या, पत्नी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचे वर आज स्थानिक येथील मोक्षधामावर दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.