39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home रोजगार/व्यापार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये ४७ पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये ४७ पदांची भरती

0
40

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये ४७ पदांची भरती

पदाचे नाव : सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक, दापचरी, (तांत्रिक) – २० जागा

शैक्षणिक पात्रता : मत्स्य विज्ञान पदवी (बी.एफ.एस्सी.) किंवा केंद्रीय मत्स्यपालन शिक्षण संस्थेमधून पदवी किमान द्वितीय श्रेणी

पदाचे नाव : मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक) – २७ जागा

शैक्षणिक पात्रता : मत्स्य विज्ञान पदवी (बी.एफ.एस्सी.) किमान द्वितीय श्रेणी किंवा केंद्रीय मत्स्यपालन शिक्षण संस्थेमधून पदवी

वयोमर्यादा : ०१ मे २०२० रोजी ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २० फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/38XKGf7

0000

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये 12 विविध पदांची भरती

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (कृषी अभियांत्रिकी / अन्न तंत्रज्ञान) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (कृषी अभियांत्रिकी / अन्न तंत्रज्ञान) किंवा समकक्ष

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (संगणक अभियांत्रिकी) किंवा समकक्ष

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (यांत्रिकी / रोबोटिक्स / मेकाट्रॉनिक्स) किंवा समकक्ष

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (विद्युत अभियांत्रिकी) किंवा समकक्ष

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा समकक्ष

पदाचे नाव : लेखा सहायक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (वाणिज्य) किंवा समकक्ष

पदाचे नाव : कार्यालय सहायक / संगणक चालक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता : 12 वी / आय.टी.आय. / पदवी किंवा पदविका (कृषी / संगणक अभियांत्रिकी आणि सायन्स / वाणिज्य) किंवा समकक्ष

पदाचे नाव : फील्ड असिस्टंट – 03 जागा

शैक्षणिक पात्रता : 12 वी / आय.टी.आय. / पदवी किंवा पदविका (कृषी आणि अलाइड सायन्सेस / मेकॅनिकल / प्रोडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स) किंवा समकक्ष

वयोमर्यादा : 06 फेब्रुवारी 2020 रोजी 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रिक्रूटमेंट ऑफिसर, नाहेप-कॅस्ट डीएफएसआरडीए, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी – ४३१४०२

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 06 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2ObGTD2

0000

मॉयल लिमिटेड मध्ये २२ विविध पदांची भरती

पदाचे नाव : मुख्य व्यवस्थापक (खाण) – ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (खाण), प्रथम श्रेणी खाण व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र आणि अनुभव

वयोमर्यादा : १८ फेब्रुवारी २०२० रोजी ४२ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

पदाचे नाव : वरिष्ठ व्यवस्थापक (यांत्रिकी) – ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (यांत्रिकी) आणि अनुभव

वयोमर्यादा : १८ फेब्रुवारी २०२० रोजी ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

पदाचे नाव : सिव्हिल ओव्हरसीअर – ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका आणि अनुभव

वयोमर्यादा : १८ फेब्रुवारी २०२० रोजी ४० वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

पदाचे नाव : वाईंडिंग इंजिन ड्रायव्हर – १२ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, प्रथम श्रेणीतील वाईंडिंग इंजिन ड्रायव्हरचे प्रमाणपत्र आणि अनुभव
वयोमर्यादा : १८ फेब्रुवारी २०२० रोजी ४० वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज सादर करण्याचे ठिकाण : मॉयल लिमिटेड, मॉयल भवन, ०१-ए काटोल रोड, नागपूर – ४४० ०१३

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १८ फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2RCxExW

0000

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध ४६ पदांची भरती

पदाचे नाव : सहायक व्यवस्थापक (वित्त) – १० जागा
शैक्षणिक पात्रता : सी.ए.

पदाचे नाव : सहायक व्यवस्थापक (मानव संसाधन) – १० जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए. / एम. एम.एस. किंवा समकक्ष

पदाचे नाव : सहायक व्यवस्थापक (व्यवस्थापन) – १७ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह एम.बी.ए. किंवा समकक्ष

पदाचे नाव : सहायक व्यवस्थापक (स्थापत्य अभियांत्रिकी) – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी

पदाचे नाव : सहायक व्यवस्थापक (विधी) – ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह विधी पदवीधर

पदाचे नाव : सहायक व्यवस्थापक (अग्नी आणि सुरक्षा) – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह अग्नी आणि सुरक्षा अभियांत्रिकी मध्ये पदवी

वयोमर्यादा : ०१ डिसेंबर २०१९ रोजी २७ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २४ फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2tT8RN9

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/36BLmoP

0000

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 117 पदांची भरती

वैद्यकीय अधिकारी (कान,नाक, घसा तज्ज्ञ) 06 जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस., कान, नाक, घसा या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

मनोविकृती चिकित्सक 29 जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, मनोविकृती चिकित्सा यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

नेत्र शल्य चिकित्सक 13 जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, नेत्र शल्य चिकित्सा यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

शरीरविकृती शास्त्रज्ञ 09 जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, शरीरविकृती शास्त्र यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सक) 11 जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, क्षयरोग चिकित्सा यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

बधिरीकरण तज्ज्ञ 12 जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, बधिरीकरण शास्त्र यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ ) 09 जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

क्ष-किरण शास्त्रज्ञ 15 जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, क्ष-किरण शास्त्र यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ 04 जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, अस्थिव्यंगोपचार शास्त्र यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ज्ञ ) 09 जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, बालरोग या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

वयोमर्यादा : 01 जानेवारी 2020 रोजी 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज सादर करण्याचे ठिकाण : संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई 400 001

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 18 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2O4gF5x

0000

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक २४० पदे

पदाचे नाव : सहायक मोटार वाहन निरीक्षक

शैक्षणिक पात्रता : ऑटोमोबाईल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदविका किंवा समकक्ष

वयोमर्यादा : ०१ मे २०२० रोजी १९ ते ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

शारीरिक पात्रता :

पुरूष उमेदवार

उंची – १६३ सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)

छाती – किमान ७९ सें.मी. प्रसरणाशिवाय व किमान ५ सें.मी प्रसरण

महिला उमेदवार

उंची – १५५ सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)

वजन – ४५ कि.ग्रॅ. (कमीत कमी)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०६ फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/37bqypt

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/2ugth2e

0000

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान

नागपुर (एम्स्) मध्ये विविध १०४ पदांची भरती

नर्सिंग ऑफिसर : १०० जागा

शैक्षणिक पात्रता : बी. एस्सी (नर्सिंग) आणि अनुभव

वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी १८-३० वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

प्रिन्सिपल, कॉलेज ऑफ नर्सिंग : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मास्टर्स इन नर्सिंग (नर्सिंग) आणि अनुभव

वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी ५५ वर्ष

लेक्चरर इन नर्सिंग : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : मास्टर्स इन नर्सिंग आणि अनुभव

वयोमर्यादा : १०/०२/२०२० रोजी ५० वर्ष

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/36QnVsS

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/3a6SZa3