Top News चारचाकीला आग लागून वाहन जळाले February 14, 2020 043 FacebookXPinterestWhatsAppTelegram देवरी,दि.14ः- गोंदिया-आमगाव राज्यमार्गावरील मुल्ला गावाजवळ असलेल्या नाल्यानजीक आज शुक्रवारला(दि.14)पहाटे 3 च्या सुमारास एका चारचाकी वाहनाला शाटसर्किटने आग लागल्याची घटना घडली.यात जिवित हानी झाली नसली तरी वाहन पुर्णतःजळाले आहे.