गडचिरोली,दि.११:- सहाय्यक निबंधक , सहकारी संस्था (दुग्ध), गडचिरोली यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे १०२ अन्वये खालील सहकारी संस्थांचा व्यवहार गुंडाळण्याकरीता हुकूम काढलेल्या असून सदर संस्थावर कलम १०३ अन्वये माझी अवसायक म्हणुन नियुक्ती केलेली आहे. संस्थेच्या सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, ज्या कोणाचे सोबत जोडलेल्या अवसायनातील संस्थेचे येणे अगर देणे असेल तर त्यांनी ७ दिवसाचे आत पुराव्यासह आपला दावा निम्नस्वाक्षरीकारीकडे दाखल करावा. सदर दाव्यावर संबंधित अवसायक योग्य तो निर्णय घेतील जर मुदतीत आवश्यक कागदपत्रासह दावा दाखल न केल्यास याबाबत संस्थेस कोणाचेही देणे अगर घेणे नाही. असे समजून खालील नमुद तारखेस अंतिम आमसभा घेऊन नियमातील तरतुदीनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
अवसायन संस्थेचे नांव:- साईबाबा दुध उत्पादक सह. संस्था म. दुधमाळा र.नं. 409 , गुरूदेव दुध उत्पादक सह. संस्था म. रांगी र.नं. 376, आदिवासी दुध उत्पादक सह. संस्था म. मोहली र.नं. 416, जय पेरसापेन दुध उत्पादक सह. संस्था म. साखेरा र.नं. 326, विजयलक्ष्मी दुध उत्पादक सह. संस्था म. तळोधी र.नं. 327, धनलक्ष्मी दुध उत्पादक सह. संस्था म. फुलबोडी र.नं. 328, लक्ष्मी दुध उत्पादक सह. संस्था म. पेंढरी र.नं. 329, गेामीमाता दुध उत्पादक सह. संस्था म. गटटा् र.नं.331, संतोषी दुध उत्पादक सह. संस्था म. मोहूर्ली र.नं. 338, दुधगंगा दुध उत्पादक सह. संस्था म. बंदुकपल्ली र.नं. 339, गंगाजल दुध उत्पादक सह. संस्था म. मुलचेरा र.नं. 341, श्री कृष्ण दुध उत्पादक सह.संस्था म.विवेकानंदपुर र.नं. 344, मातामहाकाली दुध उत्पादक सह.संस्था म.गोमणी र.नं. 340 साईनाथ दुध उत्पादक सह. संस्था म. कोनसरी र.नं. 375, गोपालकृष्ण दुध उत्पादक सह. संस्था म. आष्टी र.नं. 358 गायत्री दुध उत्पादक सह. संस्था म. तळोधी मो. र.नं. 426, गोपालकृष्ण दुध उत्पादकसह. संस्था म.कुनघाडा र.नं. 304 गोविंदस्वामी दुध उत्पादक सह. संस्था म. नवेगाव र.नं. 310, लक्ष्मी दुध उत्पादक सह. संस्था म. अडयाळ र.नं. 325 आदर्श दुध उत्पादक सह. संस्था म. उमरी र.नं. 334, जयकिसान दुध उत्पादक सह.संस्था म. जयरामपुर र.नं. 335नवदुर्गा महीला दुध उत्पादक सह. संस्था म. चंदनखेडी र.नं. 342, जयगौरी दुध उत्पादक सह. संस्था म. बोडधार.नं. 420 श्रीकृष्ण दुध उत्पादक सह. संस्था म. कोरेगाव र.नं. 362, गोवर्धन दुध उत्पादक सह. संस्था म. शंकरपुर र.नं. 355 ,वैनगंगा दुध उत्पादक सह. संस्था म. कुरुड र.नं. 281, कामधेनु दुध उत्पादक सह. संस्था म. कोंढाळा र.नं. 404 ,भाग्यश्री दुध उत्पादक सह. संस्था म. पोटगाव र.नं. 319, हरीओम दुध उत्पादक सह. संस्था म. कोकडी र.नं. 337 गोपीकृष्ण दुध उत्पादक सह. संस्था म. आमगाव र.नं. 405, गांधीनगर दुध उत्पादक सह. संस्था म. सांवगी र.नं. 343 , साई गजानन दुध उत्पादक सह. संस्था म. जोगीसाखरा र.नं. 357, जयकिसान दुध उत्पादक सह. संस्था म. वैरागड र.नं. 161, कांडेश्वर दुध उत्पादक सह. संस्था म. देऊळगाव र.नं. 102, कामधेनु दुध उत्पादक सह. संस्था म. पळसगाव र.नं. 320 जयबजरंग दुध उत्पादक सह.संस्था म. पाथरगोटा र.नं. 324, मनमोहक दुध उत्पादक सह. संस्था म. कासवी र.नं.352 राधामहिला दुध उत्पादक सह. संस्था म. शिवणी र.नं. 336, रामेश्वर दुध उत्पादक सह. संस्था म.साखरा र.नं.165, जनार्दन दुध उत्पादक सह. संस्था म. टेंभा र.नं.423, आदिवासी दुध उत्पादक सह. संस्था म.देलोडा र.नं.421, जिवनधारा दुध उत्पादक सह. संस्था म.गडचिरोली र.नं.346, श्रीराम दुध उत्पादक सह. संस्था म. डोंगरगाव र.नं.345, भाग्यलक्ष्मी दुध उत्पादक सह. संस्था म. पारडी र.नं.288, राध्येशाम दुध उत्पादक सह. संस्था म. मौशीखांब र.नं.430 ,तसेच संस्थेच्या सर्व सभासदांनी अंतिम आमसभा वरील प्रमाणे दिनांक २३/०३/२०२० रोजी घेण्यात येईल व नियमातील तरतुदीनुसार संस्थेची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तरी संस्थेच्या सर्वसभासदांनी सभेस वेळेवर उपस्थित राहावे.
स्थळ:- जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी , गडचिरोली यांचे कार्यालय, प्रशासकीय संकुल, बॅरेक क्र.२ जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, कॉम्प्लेकस, गडचिरोली , असे अवसायक एस.टी. करंबे , दुग्ध उत्पादक सहकारी अंतर्गत जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.




