34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ बारुबाई कारंजेकर यांचे निधन

बारुबाई कारंजेकर यांचे निधन

0
371

blank

गोंदिया,दि.25ः- येथील शास्त्रीवार्ड निवासी राधेश्याम कारंजेकार यांच्या काकु बारुबाई कारंजेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी शुक्रवारला(दि.24) निधन झाले.त्यांच्यावर आज शनिवारला दि.२५ जुर्लेला सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

blank