33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ ग्राम पंचायत मोहाडी द्वारे स्ट्रीट लाईटचे लोकार्पण

ग्राम पंचायत मोहाडी द्वारे स्ट्रीट लाईटचे लोकार्पण

0
260

blank

गोरेगाव,दि.30ः-तालुक्यातील ग्राम पंचायत मोहाडी द्वारे 14 व्या वित्त आयोग अंतर्गत संपूर्ण गावामध्ये नागरिकांच्या सुविधेचा विचार लक्षात घेऊन स्ट्रीट लाईट लावण्यात आले.सदर स्ट्रीट लाईटचे लोकार्पण आज 30 आगस्ट 2020 रोज रविवारला सरपंच रजनीताई अरविंद धपाडे यांच्याहस्ते, प्रभूभाऊ बघेले उपसरपंच,घनश्याम मदनलाल बघेले सदस्य, जीवनभाऊ कटरे,सुरेश चौधरी,पी.बी.टेंभरे ग्रामसेवक, सौ आशाताई चचाने माजी सदस्य, देवराज चौधरी, मदनलाल चौधरी, चैतराम चौधरी, हेमराज चौधरी,भुवन राऊत, टोलीराम भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.

blank