
पुणे – महापालिका उपायुक्तांच्या घरी ACB ने धाड टाकली. यामध्ये अवैधरित्या सुमारे 1 कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे. विजय भास्कर लांडगे असे या उपायुक्तांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
👉👉तसेच लांडगे यांच्या घराची सकाळपासून झाडाझडती सुरू होती. या दरम्यान, विजय लांडगे यांच्यासह त्यांच्या पत्नी शुभेच्छा विजय लांडगे यांचीही दिवसभर एसीबीकडून चौकशी करण्यात आली.