दुर्गा विसर्जनदरम्यान लोधीटोला येथे तिघांचा बुडून मृत्यू

0
837

गोंदिया,दि.१२ः तालुक्यातील  सावरी/ लोधीटोला येथे आज १२ आॅक्टोंबरला सायकांळच्या दरम्यान दुर्गा विसर्जनाकरीता गेलेल्या तीन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच आपत्ती निवारण शोध बचाव पथक घटनास्थळाकडे रवाना झालेला आहे.