32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता गोरेगाव येथे दोन दुचाकीची आमोरासमोर धडक

गोरेगाव येथे दोन दुचाकीची आमोरासमोर धडक

0
5013

blank

गोरेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर आज सकाळच्या सुमारास दोन दुचाकी मोटारसायकलमध्ये अमोरासमोर धडक होऊन मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना घडली.

blank