तिरोडा ,दि.०३::तालुक्यातील बिहीरीया येथे शेतावर रोवणीचे काम सुरू असताना विज पडल्यानेय सागर गणेश अंंबुले वय १९ याचा आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
सागर हा आपल्या आईवडिलांना एकच मुलगा होता. मृत्युमुळे गावात फारच हळहळ व्यक्त केली जात आहे