29.9 C
Gondiā
Sunday, May 19, 2024

Monthly Archives: December, 2018

अंगणवाड़ी कर्मचारी संघटन की सभा मे 11 दिसबंर को मोर्चे का एैलान

गोंदिया- महाराष्ट्र राज्य आंगनवाडी बालवाड़ी कर्मचारी यूनियन आयटक गोंदिया जिला की सभा जिला अध्यक्ष शकुंतला फर्टिंग की अध्यक्षता में आज 2 दिसंबर 2018 को...

खेल से गांव की पहचान: कटरे

पिंडकेपार में क्रिकेट स्पर्धा का महासंग्राम गोरेगांव,02 दिसबंरः-खेल से ही मनुष्य का सर्वांगीण विकास होता है। गांव की पहचान खेल स्पर्धा से होने से वहां...

3 डिसेंबर रोजी अपंग दिनानिमित्त विविध कार्यकामांचे आयोजन

गोंदिया:- 3 डिसेंबर रोजी अपंग दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तिही समाजाचा अभिन्न अंग आहे. समाजातील प्रत्येक...

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम विदर्भात

4 डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून प्रारंभ मुंबई दि.0२ः-गेल्या साडेचार वर्षात केंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही....

अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडवून भाविकांच्या पैशावर सरकारचा घालाः खा. अशोक चव्हाण

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ? मुंबई दि.0२-राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून भाजप शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे, हे आता...

जि.प.समोर शिक्षक समितीची निदर्शने

गोंदिया,दि.०२ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असणाèया शिक्षकांच्या अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.शासनस्तरावरून कोणत्याच अनुकूल हालचाली होताना दिसून येत...

धान खरेदी केंद्रावर बारद्यांनाच्या पुरवठा करा-काँग्रेस-राष्ट्रवादीचे निवेदन

सडक अर्जुनी,दि.०२ः- शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होवून महिनाभराचा कालावधी लोटत आहे. मात्र या केंद्रावर अद्यापही बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. परिणामी शेतकèयांना...

संविधान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत संविधान दिन मैत्री पर्व साजरा

गोंदिया,दि.०२:- भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट समता,स्वतंत्रता,बंधुता, आणि न्याय या सारख्या मानवीय मूल्यांना घेऊन ओबीसी, एससी, एसटी,अल्पसंख्याक वर्गातील विविध ३५ संघटनांच्या संविधान बचाव कृती समितीच्या वतीने...

जिल्हाधिकाèयांच्या  हस्ते स्वच्छ भारत मिशनच्या चित्ररथाला झेंडी

गोंदिया,दि.०२ : लोकांनी स्वच्छतेच्या सवयींचा अंगीकार करून आपले गाव स्वच्छ समृद्ध व हागणदारीमुक्त ठेवण्याचे आवाहन करणाèया पाणी व स्वच्छता विभागाच्या जनजागृतीपर स्वच्छता चित्ररथाला जिल्हाधिकारी...

४ थे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन पवनीत

पवनी,दि.०२ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवनी येथे १६ डिसेंबरला सकाळी ९ वाजता संभाजी चुटे रंग मंदिर नगर परिषद मैदान येथे ४...
- Advertisment -

Most Read