डॉ. दर्पण ठाकरे सुवर्ण पदकाने सन्मानित

0
28

तिरोडा -डी.एम.संजय गांधी स्नातकोत्तर आयुर्विज्ञान संस्थानच्या २८ व्या दीक्षांत समारोह मध्ये क्लिनिकल इम्यूनालाजी व रूमोटोलॉजी विभाग चे डॉ.दर्पण राधेश्याम ठाकरे यांना बेस्ट डी.एम. स्टुडंट अवॉर्ड व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. दीक्षांत समारोहचे अध्यक्ष आनंदीबेन पटेल राज्यपाल व कुलाधिपती एस.जी. पी. जी.आय.लखनऊ उ.प्र.तसेच मुख्य अतिथी केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया उपस्थित होते.¸ त्यांच्या या यशाबद्दल कवलेवाडा वासीयांनी अभिनंदन केले आहे.