
गोरेगाव :– स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव मधील विध्यार्थ्यांनी संविधान गौरव प्रतियोगिता परीक्षा मध्ये उत्कृष्ठ सहभाग नोंदवून शाळेला गौरवन्वित केले आहे. या विध्यार्थिनीना त्यांच्या यशाबद्दल शाळेचे संस्था सचिव प्रा. आर. डी. कटरे, प्रशासकीय अधिकारी सी.बी. पटले, प्राचार्या सौं. सी. पी. मेश्राम, पर्यवेक्षक कु. एस. डी. चीचामे, आर. बी.कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून कौतुक केले. विध्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय संस्था सचिव, प्रशासकीय अधिकारी, प्राचार्या, पर्यवेक्षक, वर्गशिक्षक, व शाळेतील सर्व शिक्षकांवृंद व आपले आईवडील यांना दिले.