Home शैक्षणिक घोनाडी येथे शिक्षकांची कार्यशाळा

घोनाडी येथे शिक्षकांची कार्यशाळा

0

देवरी,21 -देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पालांदूर केंद्रातील शिक्षकांच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आय़ोजन आज गुरुवारी घोनाडी येथे करण्यात आले होते

जि.प.वरिष्ठ प्राथ.शाळा घोनाडी येथे पालांदुर केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत MDM,student transfer,school ई. विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.सदर कार्यशाळेला श्री.प्रितम राठोड (तंत्रस्नेही शिक्षक) व मा.श्री.लंजे सर (केंद्र प्रमुख पालांदुर) यांनी मार्गदर्शन केले

Exit mobile version