Home शैक्षणिक छत्रपती विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उदघाटन

छत्रपती विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उदघाटन

0

आमगाव,दि.९ : तालुक्यातील सितेपार येथील श्रीसंत गाडगेमहाराज शिक्षण संस्था द्धारा संचालित छत्रपती विदयालयात आज मंगळवारला(दि.9)अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उदघाटन सरपंच गोपाल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील हुलासराव बिसेन,उपसरपंच महेंद्र सुर्यवंशी, मुख्याध्यापक एम.एस.पटले,शिक्षक ओ.एम.बोपचे,बी.एस.मेश्राम,आर.एम.जैतवार,जे.टी.कटरे,एच.डी.पारधी,सी.एल.नागपूरे,एस.एम.सुर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी,शिक्षण समितीचे सदस्य व गावकरी उपस्थित होते. आयोजनासाठी व्ही.आर.बिसेन,के.बी.कावळे,आर.आर.बिसेन व बी.आर.मेश्राम यांनी सहकार्य केले.विज्ञान मेळाव्याला विद्यार्थीसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version