राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये (RCFL) 19 जागांसाठी नोकर भरती

0
47

मुंबई : कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा पेपरने सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना रोजगाराची गरज आहे, ते उमेदवार त्याठिकाणी अर्ज करु शकतील.

दरम्यान राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 19 जागांसाठी नोकर भरती होत असून त्याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.

पहिली पोस्ट – मॅनेजर (फायनांस)

एकूण जागा – 05

शैक्षणिक पात्रता: CA/CMA किंवा 60% गुणांसह B.Com/BMS/BAF/BBA + MBA/MMS+समतुल्य (SC/ST: 55% गुण) (ii) 12 वर्षे अनुभव

दुसरी पोस्ट – चीफ मॅनेजर (फायनांस)

जागा – 01

शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA किंवा 60% गुणांसह B.Com/BMS/BAF/BBA + MBA/MMS+समतुल्य (ii) 20 वर्षे अनुभव

तिसरी पोस्ट – ऑफिसर (फायनांस)13

शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA (ii) 02 वर्षे अनुभव

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2021 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com

https://drive.google.com/file/d/1eRYKdY9ofJ_36q8CPzGxDHXP4rHaqM2P/view

https://drive.google.com/file/d/1eVP4J2_MtgQp4ULhplV_HP3sCAPJO5u9/view