गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २८ जागा

0
67

जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
अशासकीय सदस्य पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया.

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२१२ जागा

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२१२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना २५ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या ९२१२ जागा
कॉन्स्टेबल पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मार्च २०२३ पासून दिनांक २५ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५००० जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ५००० जागा
बिझनेस करस्पॉन्डंट/ फॅसिलिटेटर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.