36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home रोजगार/व्यापार खैरबोडी येथे रोहयो अंतर्गत नाला सरळीकरण कामाला सुरवात

खैरबोडी येथे रोहयो अंतर्गत नाला सरळीकरण कामाला सुरवात

0
53

blank

तिरोडा,दि.०३ः तालुक्यातील खैरबोड़ी गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत नाला सरळीकरण कामाला शुरुआत करण्यात आली आहे.या कामाचे भूमिपूजन माजी सभापती वाय.टी.कटरे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमूख अतिथि म्हणून ग्राम पंचायत सदस्य दिक्षाताई नागदेवे ,शकुंतला मरस्कोले, तन्टामुक्ति अध्यक्ष लक्ष्मीचंद टेंभरे, ग्राम रोजगार सेवक माधुरीताई राखड़े, तसेच तापचंद टेंभरे , उदेलाल टेंभरे ,श्रीचंद पारधी ,देवदास हरिनखेड़े,परमेश्वर मरस्कोले व 150 मजूर उपस्थित होते.

blank