महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळामध्ये विविध पदांची भरती

0
228
पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – (वर्ग-ब) – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (विवयां) – (वर्ग-ब) – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – (वर्ग-क) – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक आर्हता
पदाचे नाव : लिपीक टंकलेखक – (वर्ग-क) – ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम शैक्षणिक आर्हता, मराठी-इंग्रजी टाईपिंग तसेच संगणकाचे ज्ञान
पदाचे नाव : गाळणी निरीक्षक – (वर्ग-क) – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेची पदवी
पदाचे नाव : अनुरेखक – (वर्ग-क) – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण आणि संगणकामधील Auto Cad अभ्यासक्रम पूर्ण
पदाचे नाव : पंपचालक (श्रेणी-२) – (वर्ग-क) – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण आणि संगणकामधील Auto Cad अभ्यासक्रम पूर्ण
वयोमर्यादा : दि. १५ मार्च २०२० रोजी १८ ते ४३ वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ मार्च २०२०
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2TmsqqN
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2vBR7qf

0000


माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये प्रशिक्षणार्थींच्या ८४ जागा
पदाचे नाव : पदवीधर प्रशिक्षणार्थी – ७९ जागा
शैक्षणिक पात्रता :
केमिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल, प्रोडक्शन, शिपबिल्डर टेक्नॉलॉजी या विषयातील अभियांत्रिकी पदवी.
पदाचे नाव : पदविका प्रशिक्षणार्थी – ०५ जागा
शैक्षणिक पात्रता :
 ईलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या विषयातील अभियांत्रिकी पदविका.
वयोमर्यादा : प्रशिक्षणार्थी नियमावलीनुसार (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ११ मार्च २०२०
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/3a8AT6z
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2VmVtvY

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये १२ विविध पदांची भरती

(अनुसूचित जमातीसाठी विशेष भरती मोहीम)

पदाचे नाव : सहाय्यक स्थापत्य अभियंता – ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष आणि एमएस-सीआयटी उत्तीर्ण
पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी उत्तीर्ण
पदाचे नाव : आरेखक (श्रेणी-3) – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण , इंटरमिजीएट ड्रॉइंग परीक्षा उत्तीर्ण आणि एमएस-सीआयटी उत्तीर्ण
पदाचे नाव : शिपाई – ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
पदाचे नाव : चौकीदार – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ ते ४३ वर्षापर्यंत
अर्ज पाठविण्याचे ठिकाण : कार्यकारी अभियंता, पुणे सार्वजिनक बांधकाम विभाग, मध्यवर्ती इमारती आवार, पुणे- ४११००१.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०४ मार्च २०२० (०५:३० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/391GNWX

0000
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये ७००० पदांची भरती
पदाचे नाव : सुरक्षा रक्षक (पुरूष)
शैक्षणिक पात्रता : १२वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : १८ ते २८ वर्षापर्यंत (३१/०१/१९९२ ते ३१/०१/२००२ दरम्यान जन्मलेले उमेदारच पात्र)
शारीरिक पात्रता :
पुरूष उमेदवार
उंची – १७० से.मी. पेक्षा कमी नसावी
वजन – ६० कि.ग्रॅ. पेक्षा कमी नसावे
छाती – न फुगवता ७९ से.मी. वा जास्त. , फुगवून – किमान ५ से.मी. [Expansion]
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० मार्च २०२० (०५.०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2VrXzui
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/32nkQze

0000

भारतीय टपाल विभागात वाहनचालक पदाची भरती
पदाचे नाव : वाहन चालक (सामान्य श्रेणी) – १४ जागा
शैक्षणिक पात्रता :
 १०वी उत्तीर्ण, जड आणि हलके वाहन चालक परवाना आणि अनुभव
वयोमर्यादा : ३० मार्च २०२० रोजी १८ ते २७ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३० मार्च २०२० (०५.०० वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/37U0Y87