Home Featured News सौंदड येथे बहुजन कँडल मार्च

सौंदड येथे बहुजन कँडल मार्च

0

सडक अर्जुनी,दि.17ः-तालुक्यातील सौन्दड़ येथे कॅनडल मार्च काढून जम्मू मधील कठुआ येथील (असिफा) निर्भया या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रोष व्यक्त करण्यात आले.चिटणविस वाडा सौंदड येथुन कँडल मार्च काढण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ (जुनी ग्रामपंचायतच्या समोर) सांगता करण्यात आली.दरम्यान गावातील महिला, मुली व सर्व समाजातील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले.शासनाने अल्पवइंन मुलीवर बलात्कार तथा अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि अत्याचार झालेल्या परिवाराला न्याय द्यावा अशा या मागचा उदेश आहे जेणेकरून भविष्यात या प्रकारचे घटना घडल्या जाणार नाही .

Exit mobile version