10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या,अमोल सागर देवरीचे सहा.जिल्हाधिकारी

0
307

मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील (Indian Administrative Service) 10 सनदी अधिकाऱ्यांच्या आज (सोमवार) बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये IAS मनिषा आवळे यांची सोलापूर प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पदावरुन सहाय्यक जिल्हाधिकारी सोलापूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्यासह 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढे कोठून कोठे बदली झाली.

1. शुभम गुप्ता Shubham Gupta – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड, जि. गडचिरोली ते सहाय्यक जिल्हाधिकारी एटापल्ली, जि. गडचिरोली

2. तृप्ती धोडमिसे Trupti Dhodmise – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जि. धुळे ते सहाय्यक जिल्हाधिकारी धुळे, जि. धुळे

3. डॉ. माणीक घोष Dr.Mainak Ghosh – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जि. नंदुरबार ते सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा, जि. नंदुरबार

4. मनिषा आवळे Manisha Awhale –प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर जि. सोलापूर ते सहाय्यक जिल्हाधिकारी सोलापूर

5. श्री. अंकित Ankit – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी जि. गडचिरोली ते सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, जि. गडचिरोली

6. मिनल करनवाल Minal Karanwal – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार जि. नंदुरबार ते सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार, जि. नंदुरबार

7. सावंत कुमार Sawant Kumar – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद जि. यवतमाळ ते सहाय्यक जिल्हाधिकारी पुसद, जि. यवतमाळ

8. वैभव वाघमारे Vaibhav Waghmare – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धरणी जि. अमरावती ते सहाय्यक जिल्हाधिकारी धरणी, जि. अमरावती

9. अमोल सागर – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी जि. गोंदिया ते सहाय्यक जिल्हाधिकारी देवरी, जि. गोंदिया

10. आयुषी सिंग Ayushi Singh – प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जि. पालघर ते सहाय्यक जिल्हाधिकारी जव्हार, जि. पालघर